शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

पुणे : एक रूपयाचेही मानधन न घेता 'सारथी'साठी काम केले  

महाराष्ट्र : आरक्षण लढ्यातील हुतात्मांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी द्या : मराठा मोर्चा

नागपूर : मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार : सुभाष देसाई यांची ग्वाही

महाराष्ट्र : राज्य सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करू नये, संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : मराठा आरक्षणातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची काळजी आम्हीच घेणार : धनंजय मुंडे

मुंबई : ...तर ३ हजार मराठा आंदोलकांना होणार फायदा; ठाकरे सरकारने घेतली सकारात्मक भूमिका 

महाराष्ट्र : तीन हजार मराठा आंदोलकांना दिलासा; मुख्यमंत्री ठाकरेंकडून गुन्हे मागे घेण्याची शिफारस

महाराष्ट्र : ''मराठा आंदोलकांवरचे पाच वर्षांतील अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जाणार?''

राष्ट्रीय : मराठा आरक्षण : मराठ्यांसाठीच्या रिक्त वैद्यकीय पदव्युत्तर जागा खुल्या वर्गातून भरा; सुप्रीम कोर्टाचे निर्देश

राष्ट्रीय : Maratha Reservation : मराठा आरक्षणास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, सुनावणी लांबणीवर