शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : 'एमपीएससी'ने विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटक अंतर्गत अर्ज भरण्याची संधी द्यावी

महाराष्ट्र : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीचा पहिला फटका अकरावीच्या विद्यार्थ्यांना

अकोला : मराठा आरक्षण स्थगिती विरोधात निदर्शने

मुंबई : मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न हाणून पाडा; अशोक चव्हाण यांचे आवाहन

मुंबई : मराठा आरक्षणावरील अंतरिम निर्णय न्यायसंगत नाही

संपादकीय : मराठ्यांची लढाई!

हिंगोली : हिंगोलीत मराठा आरक्षण समर्थनार्थ अज्ञातांची बसवर दगडफेक, पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न 

लातुर : 'आरक्षणास स्थगितीने जीवन अंधकारमय'; ‘एक मराठा - लाख मराठा’ घोषणा देत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

राजकारण : आता मूक मोर्चे नाही, संघर्ष अटळ; मंत्र्यांना राज्यात कशासाठी फिरायला द्यायचं?; नितेश राणे संतापले

मुंबई : मराठा आरक्षणालाच वेगळा न्याय का?; अशोक चव्हाण यांचा सवाल