शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : सरकार तुमच्यासोबत, आंदोलन टाळा; मुख्यमंत्र्यांचे मराठा समाजाला आवाहन!

ठाणे : ...तर कोरोना संक्रमण झुगारून समाज रस्त्यावर उतरेल!, मराठा समाजाचा राज्य सरकारला इशारा

नाशिक : आरक्षणाशिवाय नोकरभरतीस विरोध

महाराष्ट्र : ...तर कोरोनाचा विचार न करता रस्त्यावर उतरू; मराठा समाजाचा राज्य सरकारला इशारा

कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती, महामार्ग रोखण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहीजे, मावळा कोल्हापूरतर्फे निदर्शने

राजकारण : “सरकार पाठिशी असताना रस्त्यावर कशासाठी उतरायचं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

महाराष्ट्र : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी विनंती अर्ज

महाराष्ट्र : राज्यातील महाविकास आघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला : चंद्रकांत पाटील 

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज