शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी सरकारचे प्रतीकात्मक श्राद्ध

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती हटवा; ठाकरे सरकारचा सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण मागणीसाठी पैठणमध्ये बाेंबाबोंब आंदोलन

नांदेड : मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींना घेराव

राजकारण : आरक्षणाच्या मागणीवरुन धनगर समाजही आक्रमक; आमदार गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास राजीनामा देणार; सुभाष देशमुख

सोलापूर : मोठी बातमी; मराठा आंदोलनादरम्यान सोलापुरात दोन ठिकाणी दगडफेक

राजकारण : ओबीसी समाजानं मन मोठं केलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं: डॉ. अमोल कोल्हे

हिंगोली : मराठा आरक्षणासंबंधी पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी

सोलापूर : सांगोला, बार्शी, मोहोळमध्ये रास्ता रोको, माढ्यात टायर जाळले, अकलूजमध्ये चप्पल मारो आंदोलन