शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : ... तेव्हा पाटील दादांकडे कुणीही आलं नाही, तृप्ती देसाईंचा जालन्यातून इशारा

जालना : लागतील तेवढी कागदपत्रे देणार; उद्या सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करणार- मनोज जरांगे

धाराशिव : मोठी बातमी! 'मी गेलो तरी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे'; म्हणत तरुणाने संपवलं जीवन

मुंबई : निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

महाराष्ट्र : Reservation:...तर सर्व समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल, नाना पटोले यांनी सुचवला असा फॉर्म्युला

जालना : मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, कमी पडले तर मिळून लढा उभारु; जरांगेंचे ओबीसींना आवाहन

लातुर : लाठीचार्जच्या निषेधार्थ गौर, कवठापाटी येथे रास्ता रोको आंदोलन

महाराष्ट्र : आम्ही पुरावे देतो, राज्यपालांच्या परवानगीने वटहुकूम काढा; मनोज जरांगेंची मागणी

सांगली : मराठा आरक्षण: सांगलीतील 'या' गावाने घेतला सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय 

महाराष्ट्र : ...मग आम्ही त्यांच्यासोबत का जायचं?; मनोज जरांगेंच्या उपोषणाला मराठ्यांचाच विरोध