शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाला पँथरच्या काळापासून आमचा पाठिंबाच: रामदास आठवले

नागपूर : मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर जातीनिहाय जनगणना करा - नाना पटोले 

सिंधुदूर्ग : जालन्यातील लाठीहल्ल्याचा निषेध: बांदा येथे मराठा समाजाची दुचाकी रॅली

हिंगोली : मराठा आरक्षण; भरपावसात मराठा समाजबांधवांचा रास्तारोको

धाराशिव : मराठा आरक्षण! उमरग्यात तरूणांनी कार पेटविली; श्रध्दांजली रॅली,‘किसन माने अमर रहे’च्या घोषणा

सांगली : सांगली बंदमुळे कोट्यवधींची व्यापारी उलाढाल थांबली

सातारा : सातारा औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी सुरु करावी, अन्यथा..; शिवेंद्रसिंहराजेंनी दिला इशारा 

सांगली : सांगलीत बंदमुळे एसटीचे ४० लाखांचे नुकसान

सोलापूर : मराठा आंदोलकांवरील लाठीहल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा

हिंगोली : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी स्मशानभूमीत उपोषण