शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “मनोज जरांगेंना तातडीने अटक करा, पाटील लावता मग आरक्षण कशासाठी हवे?”: गुणरत्न सदावर्ते

महाराष्ट्र : “मराठ्यांनी १०६ निवडून दिले हे विसरु नये, PM मोदींनी फडणवीसांना समज द्यावी...”: मनोज जरांगे

राष्ट्रीय : मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका सूचिबद्ध करणार 

जालना : छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्तेंना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावी; मनोज जरांगे बरसले

छत्रपती संभाजीनगर : समितीचे काम बंद करून मराठा आरक्षण द्या; अन्यथा त्यानंतर सरकार जबाबदार: मनोज जरांगे

छत्रपती संभाजीनगर : लाखो मराठा बांधव सभेसाठी अंतरवालीकडे; सोलापूर-धुळे महामार्ग जाम, हे पर्यायी मार्ग वापरा

जालना : Video: एक मराठा, जमला लाखो मराठा; अंतरवालीतील सभास्थळी मध्यरात्रीच जनसागर

जालना : आरक्षण तर आपण दहा दिवसांत घेणारच, फक्त जातीला डाग लागता कामा नये; मनोज जरांगेंचा सभेपूर्वी एल्गार

जालना : मनोज जरांगे यांच्या सभेचे नियोजन, १०० एकरांत विराट सभा

छत्रपती संभाजीनगर : अंतरवाली सराटी येथील सभेसाठी खुलताबाद येथून शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रवाना