शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : नेत्यांची गोची; फुलंब्री तालुक्यातील गावांमध्ये मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना'नो-इंट्री' 

सोलापूर : Solapur: माढ्यात बारलोणी, वडाचीवाडी, लव्हेत निवडणुका अन् नेत्यांना गावबंदीचा ठराव

पुणे : मनोज जरांगेंच्या भुमिकेनंतर निर्णय घेऊ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

हिंगोली : जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी

पुणे : शांततेतील युद्ध सरकारला पेलवणारं, झेपणारं नाही: मनोज जरांगे-पाटील

पुणे : आरक्षणासाठी होत असलेल्या आंदोलकांच्या आत्महत्येला शासन जबाबदार; मनोज जरांगे पाटलांचा आरोप

महाराष्ट्र : सुनील कावळेंचे बलिदान वाया जाणार नाही, मरेपर्यंत समाजाशी गद्दरी करणार नाही: मनोज जरांगे

पुणे : जे जमिनीवर राहणार नाहीत, त्यांनी आरक्षण घेऊ नये; मनोज जरांगेंचं नारायण राणेंना एका वाक्यात उत्तर

छत्रपती संभाजीनगर : सुनील कावळेंच्या अंत्यसंस्काराला हरिभाऊ बागडे गेले, मराठा समाजाने स्मशानातून बाहेर काढले!

मुंबई : मराठा कुणबी वेगवेगळे, मला ते प्रमाणपत्र नको, जरांगेंनी अभ्यास करावा; नारायण राणेंचा विरोध