शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : 'ते सतत म्हणायचे मराठा आरक्षणाशिवाय पर्याय नाही; कावळे यांच्या नातेवाइकांनी फोडला टाहो 

महाराष्ट्र : आरक्षण संपुष्टात आणणारा भाजप कोणालाही आरक्षण देणार नाही, नाना पटोलेंची घणाघाती टीका

महाराष्ट्र : “सरकारने किती बळी घ्यायचे ठरवले?”; मराठा आरक्षणप्रश्नी मुंबईत आत्महत्या, मनोज जरांगेची टीका

परभणी : जागा एक, उमेदवारी अख्ख्या गावाची; मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत गांधीगिरी

मुंबई : लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका..! जालन्यातील मराठा युवकाची मुंबईत आत्महत्या

मुंबई : जरांगे पाटलांच्या डोळ्यात अश्रू; आईचा विषय निघताच समाज म्हणत गहिवरला लढवय्या

नांदेड : 'हा घ्या पुरावा, तांब्याची घागर'; मराठा बांधवाने समितीसमोर ठेवलं जुनं भांडं

पुणे : बारामतीत मनोज जरांगे-पाटलांची जाहीर सभा होणार; जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला राज्यातून मोठा प्रतिसाद

बीड : Video: 'मराठा आरक्षणावर बोला'; युवकांनी अडवली खासदार प्रीतम मुंडे यांची गाडी

छत्रपती संभाजीनगर : माझ्या मागे कोणतीही अदृश्य शक्ती नाही, मराठा समाजच माझी शक्ती: मनोज जरांगे