शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : भाजपने आरक्षणाबाबतीत कागदी घोडे नाचविण्याचा खेळ चालविला; सुप्रिया सुळेंचा संताप

महाराष्ट्र : स्वत:ला मराठा समजणारे मुख्यमंत्री...; आरक्षणावरून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

पुणे : Video: EWS आरक्षणातील १० पैकी ८ टक्के लाभ मराठा समाजाने घेतला; अजित पवारांना घेराव

मुंबई : मराठा समाजाला आरक्षणासाठी हवे घटनादुरुस्तीचे संरक्षण: अशोक चव्हाण

नांदेड : मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये दोघांची आत्महत्या; एकाने घेतले विष, दुसऱ्याची विहिरीत उडी

महाराष्ट्र : धीर धरा, आरक्षण मिळेल, टोकाचे पाऊल उचलू नका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भावनिक आवाहन

जालना : शांततेचे युद्ध सरकारला झेपणार नाही अन् पेलणारही नाही! मनोज जरांगे पाटील, पुन्हा आमरण उपोषण

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांच्याकडून कावळे कुटुंबीयांचे सांत्वन

छत्रपती संभाजीनगर : संदीपान भूमरेंचे होर्डिंग जाळले; मराठा आरक्षणासाठी तरुणांचा सरकारविरोधात संताप

महाराष्ट्र : मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटीबद्ध, पण..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान