शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मराठा समाजास ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण नको, काँग्रेस नेत्याची आक्रमक भूमिका

महाराष्ट्र : सरकारकडून मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे फोन टॅप होताहेत; समन्वयकांचा गंभीर आरोप

ठाणे : मोदी-फडणवीस सरकारच्या घोडचुकीमुळे मराठा आरक्षण लटकले, हरीभाऊ राठोड यांचा आरोप

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी सांगली- कोल्हापूर महामार्ग रोखला

परभणी : मानवतला सकल मराठा समाजाचे सामूहिक कपडे फाडो आंदोलन

महाराष्ट्र : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा समाजाला आरक्षणासह आर्थिक दुर्बल घटकांचे सर्व लाभ

महाराष्ट्र : मराठा समाजातील विद्यार्थी, तरुणांना दिलासा; ठाकरे सरकारचे आठ महत्त्वाचे निर्णय

राजकारण : खासदार अमोल कोल्हेंच्या विधानावरुन राष्ट्रवादीत मतभेद; मराठा समाजाला OBC मध्ये घेण्यास विरोध

राजकारण : ओबीसी आरक्षणास धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू; OBC संघर्ष सेनेचा ठाकरे सरकारला इशारा

पुणे : आरक्षणाबाबत मराठा क्रांती मोर्चा वाजवणार 'अजितदादां 'च्या घरासमोर ढोल