शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : मराठा आरक्षणावर सरकार अपयशी, फडणवीसांकडून ठाकरे सरकार टार्गेट

पुणे : मराठा क्रांती मोर्चा पुन्हा 'आक्रमक';  १४ व १५ तारखेला आझाद मैदानावर करणार उपोषण

महाराष्ट्र : भरती नाहीच, पुढच्या वर्षी मराठा आरक्षणावर निर्णय | Decision on Maratha Aarakshan Next Year | India

कोल्हापूर : Maratha reservation- मराठा युवक-युवतींचे भवितव्य देशोधडीला : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत सरकारने पुढची तारीख का मागितली? : संभाजीराजे

महाराष्ट्र : मराठा आरक्षणावरील स्थगिती हटविण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, २५ जानेवारीला पुढील सुनावणी   

महाराष्ट्र : BREAKING: मराठा आरक्षणावरची स्थगिती हटविण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, जानेवारीत पुढील सुनावणी

कोल्हापूर : ...तर आम्ही आरक्षण सोडायला तयार: रामदास आठवले

मुंबई : 'अनिश्चिततेची तलवार किती दिवस मराठा समाजाच्या डोक्यावर ठेवणार?'

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी शरद पवारांच योगदान बहूमुल्य | Pravin Gaikwad On Sharad Pawar | Maratha Reservation