मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जामखेड शहरासह संपूर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तालुक्याच्या विविध गावांतून बीडरोड, नगररोड, छत्रपती शिवाजी पेठ, तपनेश्वर रस्ता या मार्गावरून पंधरा ते वीस बैलगाडीमरार्ठा समाज बांधव या आंदोलनात झाले आहेत. ...
मराठा आंदोलनाबाबत नेते सकारात्मक भूमिका घेत नसल्याने कोणत्याही लोकप्रतिनिधींनी कर्जत तालुक्यातील गोदड महाराज यात्रेला उपस्थिती दर्शवू नये, असा निर्णय स्थानिक सकल मराठा समाजाने घेतला आहे. ...