मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा क्रांती मोर्चाच्या पुणे जिल्ह्यातील संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या संवाद यात्रेला सासवड येथून सुरुवात होणार असल्याची माहितीपुण्यातील पत्रकार परिषदेत देण्यात आली. ...
गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही सादर केला असून येत्या पंधरा दिवसात मराठा समाजाला आरक्षण देऊ. त्यामुळे १ डिसेंबर रोजी मराठा समाजाने जल्लोष करावा, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथ ...
अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात कोपर्डी येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येचा निषेध करीत आरक्षण व अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर यासह वीस मागण्यांसाठी पेटून उठलेला मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून २६ नोव्हेंबला विधा ...