शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

छत्रपती संभाजीनगर : ८ ऑक्टोबरला मराठा क्रांती मोर्चा महाऐक्य परिषद

सांगली : जयंत पाटील यांच्या निवासस्थानी मराठा क्रांती मोर्चाचे हलगीवादन

अहिल्यानगर : बाळासाहेब थोरातांच्या घरासमोर बहीण आंदोलनाला बसली; मराठा आरक्षणासाठी आग्रही

मुंबई : आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका

लातुर : मराठा क्रांती मोर्चाचे लातूर येथे आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : छावा श्रमिक संघटनेचे शोले स्टाईल आंदोलन

पुणे : Video : बारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर 'ढोल बजाओ' आंदोलन; आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

महाराष्ट्र : मराठा समाजाचा उद्रेक क्षमविण्यासाठीचा राज्य सरकारचा 'हा' केविलवाणा प्रयत्न : प्रवीण दरेकर

पुणे : राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चा करणार 'आक्रोश आंदोलन'

महाराष्ट्र : सरकारकडून मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे फोन टॅप होताहेत; समन्वयकांचा गंभीर आरोप