ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगेंनी नवा अल्टिमेटम दिला असून, ऐन विधानसभा निडवणुकीच्या तोंडावर महायुतीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. ...
Manoj Jarange Patil Voting: मराठा समाजाचे उमेदवार देणार असल्याचीही घोषणा जरांगे यांच्याकडून देण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात मराठा क्रांती मोर्चाकडून एकही उमेदवार उभा राहिलेला नाही. अशातच जरांगे यांनी आमदारांची धाकधुक वाढविणारी घोषणा केली आहे. ...
Maratha Reservation Case - Gunaratna Sadavarte: मराठा आरक्षणच्या संदर्भाने आज ऐतिहासिक दिवस आहे. रोज २ न्यायमूर्ती केस ऐकत असतात, परंतु आज ३ न्यायमुर्तींनी ही केस ऐकलेली आहे. - सदावर्ते ...