मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुंबईतील ९ आॅगस्टच्या राज्यव्यापी मूक मराठा क्रांती मोर्चात अकोल्यातील सकल मराठ्यांना सहभागी करून घेण्यासाठी रविवारी सकाळी महानगराला परिक्रमा घालणारी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. भगवा ध्वज फडकावित निघालेली हजारो मोटारसाय ...
मुंबई येथे ९ आॅगस्टला मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बारामती शहरात मराठा बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व युवतींनी केले. तीन किमीपर्यंतच्या रॅलीमध्ये १ हजारहून अधिक दुचाकीस्वार सहभागी झाले होते. ...
लोणार: मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे ९ आॅगस्ट रोजी आयोजन करण्यात आले असून, त्या पृष्ठभूमीवर शहरात ६ आॅगस्ट रोजी मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.मुंबई येथील मोर्चात सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. गावपातळीवर प्रचार आणि जनजागृती क ...