मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील सरकारी शाळांसहीत खासगी शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. ...
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे वादळ बुधवारी मुंबईला धडक देणार आहे. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ लाखांहून अधिक आंदोलक महामोर्चात सामील होतील, असा दावा मुंबई समन्वय समितीने केला आहे. ...
मराठा समाजाच्या मोर्चाद्वारे करण्यात येणाऱ्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रिमंडळातील काही सदस्य आणि मोर्चेकऱ्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव, राज्य शासनाकडून मोर्चाच्या शिष्टमंडळास दिला जाणार आहे, असे महसूलमंत्री ...
मराठा क्रांती मूक मोर्चाच्या मुंबईतील महामोर्चाची रंगीत तालीम विविध जिल्ह्यांतील बाइक रॅलीने रविवारी दाखवली आहे. त्यामुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून बुधवारी सकाळी ११ वाजता निघणारा मराठा समाजाचा महामोर्चा नवे विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्वा ...
‘एक मराठा लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणांनी पूर्ण परिसर दणाणून गेला होता. वाशीतील शिवाजी चौकामध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून ९ आॅगस्टच्या मोर्चामध्ये परिवारासह सहभागी होण्याची श ...
मराठा आरक्षण व अन्य मागण्यांबाबत सरकारने शक्य ते सर्व केले आहे. आता उर्वरीत न्यायालयाच्या हातामध्ये आहे. तरीही सरकारच्या अखत्यारितील कोणतीही गोष्ट लक्षात आणून दिल्यास ती तातडीने करू, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली. ...
फलटण : मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. ६) फलटण येथे मराठा समाजाच्या वतीने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. शहरातील विविध मार्गांवरून निघालेल्या या रॅलीचे रुपांतर नंतर बैठकीत झाले.फलटण येथे काढण्यात आलेल्या भव्य-द ...