मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
बुलडाणा : ९ ऑगस्ट २0१७ रोजी क्रांती दिनी मंत्रालय मुंबई येथे होऊ घातलेल्या मराठा क्रांती मोर्चा निमित्ताने ६ ऑगस्ट रोजी जय भगवान महासंघ जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते बैठक स्थानिक शासकीय विo्रामगृह, बुलडाणा येथे पार पडली. यावेळी मुंबई येथील मराठा क्रा ...
मराठ्यांच्या प्रगतीचे, सर्वांगीण विकासाचे मार्ग खुंटले आहेत. शासकीय नोकऱ्यांत, शिक्षण क्षेत्रात, उद्योग व्यवसायांत, शेतीमध्ये मराठा समाज अडचणीत आला आहे. या सर्वाला केवळ शासकीय धोरणे जबाबदार आहेत. ...
राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज व्याक्त केला जात आहे. मुंबईत होणाऱ्या या ना भूतो ना भविष्यति मोर्चाची सर्व तयारी झाली आहे. ...
मराठ्यांचा हा एल्गार आरक्षणाच्या मागणीसाठी आहे, त्यामुळे उद्याच्या या भव्य मोर्चात कुठल्याही राजकीय नेत्याचं भाषण होणार नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी म्हंटलं आहे. ...
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे वादळ बुधवारी मुंबईला धडक देणार आहे. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ लाखांहून अधिक आंदोलक महामोर्चात सामील होतील, असा दावा मुंबई समन्वय समितीने केला आहे ...
मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईला धडकणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी मोर्चाची माहिती देणारे बॅनर आणि फलक लावण्यात आले आहेत. ...