मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना आझाद मैदानावर धक्काबुक्की करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. आशिष शेलार यांना मराठा कार्यकर्त्यांकडून आझाद मैदानात येण्यास मज्जाव करण्यात आला. ...
आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाचा ऐतिहासिक असा मूकमोर्चा बुधवारी मुंबईत निघणार असून या मराठा क्रांतीमोर्चासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे. ...
मराठा क्रांती मोर्चासाठी हजारो मराठा बांधव मंगळवारीच मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले आहेत. बुधवारी आरक्षणासाठी मराठ्यांचा एल्गार मुंबईत घुमणार आहे. मोर्चासाठी मोर्चेकरांची शेकडो वाहने मंगळवारी सायंकाळीच मुंबईत दाखल झाली. ...
पुण्यातील मोर्चा अभुतपूर्व यशस्वी करून दाखवल्यानंतर मुंबईतील मोर्चातही यशस्वी कूच करण्याचे मराठा मोर्चा समन्वय समितीने ठरविले आहे. सुमारे एक लाख पुणेकर मोर्चात सहभागी होणार असल्याचा विश्वास मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्य ...
खामगाव: येथील गायत्री भोसले हिला मुंबईतील मराठय़ांच्या विराट मोर्चाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. मराठा समाजाच्यावतीने आयोजित भव्य क्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात मराठा बांधवांचे मुंबईकडे येणे सुरु झाले आ ...