लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
मराठा मूक मोर्चाचा एल्गार, राज्य सरकार घेणार मोठा निर्णय - Marathi News | Elgar of the Maratha muk Morcha, Government took a big decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा मूक मोर्चाचा एल्गार, राज्य सरकार घेणार मोठा निर्णय

आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आज मराठा समाजाचा ऐतिहासिक असा मूकमोर्चा मुंबईत धडकला.  अवघी मुंबापुरी मराठामय झाली आहे.  आज निघाल्या भगव्या वादळापुढे सरकार नरमले आहे . ...

मराठा क्रांती मोर्चा : वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काटेकोर नियोजन - Marathi News | Maratha Kranti Morcha: Strict planning to keep the traffic smooth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा क्रांती मोर्चा : वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काटेकोर नियोजन

मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमी वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी काटेकोर पद्धतीनं नियोजन करण्यात आले आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी टोलमुक्ती करण्यात आली आहे.  ...

मराठा क्रांती मोर्चा : वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काटेकोर नियोजन - Marathi News | Maratha Kranti Morcha: Strict planning to keep the traffic smooth | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा क्रांती मोर्चा : वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काटेकोर नियोजन

मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमी वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी काटेकोर पद्धतीनं नियोजन करण्यात आले आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी टोलमुक्ती करण्यात आली आहे.  ...

दिरंगाई न करता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या- अजित पवार - Marathi News | Provide immediate reservation to Maratha community without delay - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिरंगाई न करता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या- अजित पवार

मुंबईतून निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद बुधवारी सकाळी विधानभवनात उमटलेले बघायला मिळाले. ...

मुंबईत मराठा समाजाचा एल्गार! - Marathi News | One discussion, Mumbai Maratha Morcha! | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत मराठा समाजाचा एल्गार!

एकच चर्चा, मुंबईत मराठा मोर्चा - Marathi News | One discussion, Maratha Morcha in Mumbai | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकच चर्चा, मुंबईत मराठा मोर्चा

मुंबई शहर मराठा क्रांती मोर्चासाठी सज्ज झालं आहे. बुधवारी सकाळपासूनच मराठाबांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले. या मोर्चावर ... ...

मराठा मोर्चाचे विधिमंडळात उमटले तीव्र पडसाद! राजदंड पळवण्याचा प्रयत्न - Marathi News | Maratha Morcha emerged in the Constitution! Trying to scepter the scepter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा मोर्चाचे विधिमंडळात उमटले तीव्र पडसाद! राजदंड पळवण्याचा प्रयत्न

आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी आणि अन्य मागण्यांसाठी मुंबईत मराठा समाजाचा भव्य मोर्चा निघालेला असताना विधिमंडळात या मोर्चाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. ...

मराठा समाजाच्या 'या' आहेत 15 मागण्या - Marathi News | These are the 15 demands of the Maratha community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाच्या 'या' आहेत 15 मागण्या

भगव वादळ मुंबईत धडकल असून थोडयाच वेळात मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात होणार आहे. मुंबईच्या इतिहासातील हा महामोर्चा असेल. ...