मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा समाजाच्या आरक्षणासह सरकारने जाहीर केलेल्या योजनांची पूर्तता केलेली नाही. त्याच्या निषेधार्थ १ जुलैपासून राज्यभर लढ्याचे बिगुल वाजवत मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी मंगळवारी येथे रणशिंग फुंकले. ...
राज्यभरात ५८ मोर्चे काढून देखील सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोणताहि ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार खरोखरच मराठा समाजाला आरक्षण देण्यास इच्छुक आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
मराठा आरक्षणाची जनसुनावणी पावसाळ्यापर्यंत पूर्ण केली जाईल, असे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांनी येथे सांगितले. ...