लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
रुपालीताईंनीही केली तीच चूक; 'मविआचा महामोर्चा' म्हणून 'मराठा मोर्चा'चा व्हिडीओ केला शेअर - Marathi News | Rupali thombare patil video of 'Maratha Morcha' was shared as 'Maviacha Mahamorcha' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुपालीताईंनीही केली तीच चूक; 'मविआचा महामोर्चा' म्हणून 'मराठा मोर्चा'चा व्हिडीओ केला शेअर

या मोर्चाला दुसरीकडे उत्तर म्हणून भाजपाकडून माफी मांगो आंदोलन करण्यात आले होते... ...

...म्हणून केरे पाटलांनी केला आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | know reason behind maratha kranti morcha kere patil attempt of suicide eknath shinde met hin mumbai hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून केरे पाटलांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

आठ जणांविरोधात गुन्हा दाखल, मुख्यमंत्र्यांनीही घेतली भेट ...

Video : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरेंचा आत्महत्येचा प्रयत्न; फेसबुक लाईव्हवर विषप्राशन - Marathi News | Ramesh Kere Patil | Marath Kranti Morcha | Maratha Kranti Morcha coordinator Ramesh Keren's suicide attempt on Facebook Live | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरेंचा आत्महत्येचा प्रयत्न; फेसबुक लाईव्हवर विषप्राशन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्हवर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे एकच उडाली आहे. ...

मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांना साकडे, ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी - Marathi News | Maratha Kranti Morcha has demanded minister Chandrakant Patil for Maratha reservation  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांना साकडे, ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी

मराठा आरक्षणासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मराठा क्रांती मोर्चाने साकडे घातले आहे.  ...

शिक्षिकेवर २९ वर्षे अत्याचार; सपाटेंच्या अटकेसाठी सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चा आक्रमक  - Marathi News | Arrest and file a case of atrocity on Manohar Sapta; Read in detail who made the request | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिक्षिकेवर २९ वर्षे अत्याचार; सपाटेंच्या अटकेसाठी सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चा आक्रमक 

जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने दिले निवेदन ...

पंधरा दिवसात आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा मराठा समाजाचे आंदोलन निर्णायक असेल - Marathi News | Take a decisive stand on the reservation within fifteen days; Maratha Kranti Morcha's warning to the state government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंधरा दिवसात आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा मराठा समाजाचे आंदोलन निर्णायक असेल

औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाची बैठक झाली. ...

'...तर मी सहन करु शकणार नाही'; मराठा क्रांती मोर्चाच्या विधानावर संभाजीराजेंचं स्पष्टीकरण - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje has clarified his stance on Maratha reservation through a Facebook post. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर मी सहन करु शकणार नाही'; मराठा क्रांती मोर्चाच्या विधानावर संभाजीराजेंचं स्पष्टीकरण

माझे प्रामाणिक कार्य पाहून कित्येक संघटनांनी, लोकांनी अनेकवेळा माझ्याकडे नेतृत्व दिले, पण कधीही मी स्वतःहून हे नेतृत्व स्वीकारले नाही, असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे.  ...

छत्रपतींच्या गादीचा सन्मान, मात्र संभाजी राजेंचे नेतृत्व मराठा समाजाला मान्य नाही - Marathi News | Maratha society does not want the leadership of Chhatrapati Sambhaji ; demand of Maratha Kranti Morcha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपतींच्या गादीचा सन्मान, मात्र संभाजी राजेंचे नेतृत्व मराठा समाजाला मान्य नाही

छत्रपती संभाजी राजें यांनी त्यांचा राजकीय पक्ष चालवावा, मराठा समाजाचे नेतृत्व करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. ...