लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
दगडफेक, जाळपोळ अन् रास्ता रोको; अंतरवाली सराटीत चूल पेटलीच नाही - Marathi News | Many women's heads split open due to police baton attack. Swollen hands and feet of children. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दगडफेक, जाळपोळ अन् रास्ता रोको; अंतरवाली सराटीत चूल पेटलीच नाही

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीमार केला अन् गाव राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आले. ...

'आता बॉम्ब टाकले तरी मागे हटणार नाही...'; मनोज जरांगे यांच्याशी थेट संवाद - Marathi News | There will be no retreat even if the bomb is dropped; Live interaction with Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'आता बॉम्ब टाकले तरी मागे हटणार नाही...'; मनोज जरांगे यांच्याशी थेट संवाद

मनोज जरांगे पाटील यांची ‘लोकमत’ने घेतलेली एक्स्क्ल्युझिव मुलाखत..  ...

लाठीमाराचे तीव्र पडसाद, संतप्त मराठा समाज उतरला रस्त्यावर; जालनामध्ये पुन्हा दगडफेक - Marathi News | Strong impact of lathi charge, angry Maratha community took to the streets; Stone pelting again in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाठीमाराचे तीव्र पडसाद, संतप्त मराठा समाज उतरला रस्त्यावर; जालनामध्ये पुन्हा दगडफेक

दगडफेक झाल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच एअर पम्प ॲक्शन गनद्वारे हवेत दहा-पंधरा फैरी झाडल्या. ...

मराठा बांधवांवर लाठीहल्ला, कोल्हापुरात निषेध - Marathi News | Protesters who were on hunger strike demanding reservation for Marathas in Jalna district were attacked by police, Protest in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा बांधवांवर लाठीहल्ला, कोल्हापुरात निषेध

'चळवळच मोडीत काढल्यास त्याची किंमत आगामी काळात मोजावी लागेल' ...

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज सरकारचा क्रूरपणा, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवारांची टीका - Marathi News | Maharashtra Govt's brutality and baton charge against Maratha protesters, Leader of Opposition Vijay Vaddetiwar criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज सरकारचा क्रूरपणा, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवारांची टीका

मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणी सरकारची चौकशी नको तर कारवाई हवी- विजय वड्डेटीवार यांची मागणी ...

ऑगस्ट क्रांती दिनी पुन्हा निघणार मराठा क्रांती मोर्चा, कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी - Marathi News | Maratha Kranti Morcha to start again on August Revolution Day, demand for Kunbi certificate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑगस्ट क्रांती दिनी पुन्हा निघणार मराठा क्रांती मोर्चा, कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी

विद्यार्थ्याी घेणार पुढाकार, बैठकीतील निर्णय ...

'मराठवाड्याचा तेलंगणमध्ये समावेश करण्याची मागणी तेलंगण सरकारकडे करणार' - Marathi News | Will demand Telangana government to include Marathwada in Telangana maratha kranto thok morcha kere patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मराठवाड्याचा तेलंगणमध्ये समावेश करण्याची मागणी तेलंगण सरकारकडे करणार'

रमेश केरे पाटील भेटणार तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांना, १४ मेपासून संवाद यात्रा  ...

आरक्षणासाठी निवडणुकीत नोटा वापरण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा, सांगलीत बैठक - Marathi News | Maratha Kranti Morcha warns of using currency notes in elections for reservation meeting in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरक्षणासाठी निवडणुकीत नोटा वापरण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा, सांगलीत बैठक

 सांगलीत रविवारी मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली. यावेळी अजितराव घोरपडे, दिनकर पाटील, विजयसिंह महाडिक, डॉ. संजय पाटील आदी उपस्थित होते. ...