मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने फलटण येथील अधिकार गृह इमारतीसमोर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेले बेमुदत ठिय्या आंदोलन रविवारी तीव्र केले. चौथ्या दिवशी काही तरुणांनी मुंडण करुन शासनाचा निषेध केला. ...
मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी केल्या जात असलेल्या आंदोलनाला राज्यात काही ठिकाणी गालबोट लागले असले तरी, नाशकात कोणतीही अप्रिय घटना न घडता आतापर्यंतचे हे आंदोलन पार पडले यात येथील तरुणांच्या नेतृत्व क्षमतेचे यश आहे. विशेष म्हणजे, आंदोलनाच्या माध्यम ...
तालुक्यातील वडाळीभोई येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शंभर टक्के बंद पाळण्यात आला. यावेळी मंडल अधिकारी शिलावट व पोलीस उपनिरीक्षक साळुंके यांना निवेदन देण्यात आले. ...
आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीच्या घटनांमध्ये १६ लाख ७७ हजारांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दोन घटनांमध्ये २२ अनोळखी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी मराठा क्र ांती मोर्चाने शनिवारी (दि.२८) पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या पंचवटीतील कृष्णनगर येथील निवासस्थानासमोर बोंबाबोंब व ठिय्या आंदोलन केले. ...
मराठा समाजाला राज्य शासनाने तातडीने आरक्षण जाहीर करावे, आंदोलनादरम्यान समाज बांधवांवर दाखल करण्यात आलेले गंभीर गुन्हे तातडीने रद्द करावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे आंदोलन शनिवारी शहरात कायम होते. यादरम्यान शहर बंद करून चार तास रास्ता रोको आंदोलन ...