मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
Maratha Reservation : सरकारने येत्या नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर करावे, अन्यथा 1 डिसेंबरपासून पुन्हा मोर्चे, आंदोलन करण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ...
मराठा समाजाच्या आंदोलनानंतर डॉ. पंजाबराव देशमुख शासकीय विद्यार्थी वसतिगृहासाठी कॅनडा कॉर्नर येथील पाटील लेनजवळची जागा देण्यास शासनाने मान्यता दिली असली तरी, या ठिकाणी वसतिगृह झाल्यास परिसरातील महिला, मुलींची सुरक्षितता धोक्यात येईल, ...
नाशिक : मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक जिल्हा समन्वयकांनी वस्तीगृहाच्या जागेला होणाºया विरोधाविषयी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी (दि. २०)निवेदन दिले. वसतीगृहाला विरोध करून मराठा समाजाला डिवचून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रवृतींवर प्रत ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी जिल्हाभरात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते. आंदोलनाच्या विविध टप्प्यात काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक स्वरूपही मिळाले होते. याबाबत काही कार्यकर्त्यांवर घटनेशी संबंध नसतानाही गुन्हे दाख ...