लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा, मराठी बातम्या

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार... - Marathi News | If the demands are not met, the silent movement will start again ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार...

Sambhaji Raje Chhatrapati statement on Maratha Reservation :अधिवेशनात कुठल्याच नेत्याने आरक्षणाबाबत आवाज उठवला नाही ...

मराठा आंदोलकांवरील सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध, मराठा समाज झुकणार नाही - Marathi News | Strong protest against the government's repression on Maratha protesters, the Maratha community will not bow down | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आंदोलकांवरील सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध, मराठा समाज झुकणार नाही

भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा ...

Breaking; मराठा आक्रोश मोर्चाला सोलापुरात सुरुवात; पोलिसांचा तगडा बंदोबस्त - Marathi News | Maratha Akrosh Morcha begins in Solapur; Tight security of the police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; मराठा आक्रोश मोर्चाला सोलापुरात सुरुवात; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

Maratha Akrosh Morcha: आमदार समाधान आवताडे अन् पोलिसांमध्ये वाद; सोलापूर-मंगळवेढा मार्गावर मारला ठिय्या - Marathi News | MLA Samadhan Avtade Dispute between police; Killed on the Solapur-Mangalvedha route | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Maratha Akrosh Morcha: आमदार समाधान आवताडे अन् पोलिसांमध्ये वाद; सोलापूर-मंगळवेढा मार्गावर मारला ठिय्या

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. दरम्यान या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारली असतानाही मोर्चा काढण्यात येत असल्याने पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. ...

Maratha Akrosh Morcha: ... अन् रणजितदादांसह शेकडो कार्यकर्त्यांनी मारला हायवेवरच ठिय्या ! - Marathi News | ... Hundreds of activists including Ranjit Dada killed on the highway! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Maratha Akrosh Morcha: ... अन् रणजितदादांसह शेकडो कार्यकर्त्यांनी मारला हायवेवरच ठिय्या !

राज्यसरकरच्या निषेधार्थ आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यास सुरुवात केली.  ...

मराठा समाजाचा आज सोलापुरात मोर्चा; कार्यकर्ते जमू लागले.. घोषणाबाजी सुरू झाली - Marathi News | Maratha community marches in Solapur today; Activists started gathering .. sloganeering started | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा समाजाचा आज सोलापुरात मोर्चा; कार्यकर्ते जमू लागले.. घोषणाबाजी सुरू झाली

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

Maratha Reservation: राज्यात सत्तांतर झाले तरी आम्ही मोर्चा काढणार; नरेंद्र पाटलांचा सोलापुरात इशारा - Marathi News | Narendra Patil's warning in Solapur on Maratha reservation to state government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: राज्यात सत्तांतर झाले तरी आम्ही मोर्चा काढणार; नरेंद्र पाटलांचा सोलापुरात इशारा

Maratha Reservation, Maratha Akrosh Morcha: सोलापुरात 4 जुलै रोजी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार आहे. माजी आमदार नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी मराठा आक्रोश मोर्चाच्या पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे. ...

मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं याबाबत दुमत नाही : छगन भुजबळ - Marathi News | There is no dispute about reservation of rights for Maratha community: Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं याबाबत दुमत नाही : छगन भुजबळ

मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशीच भूमिका माझी व माझ्या राष्ट्रवादी पक्षाचीसुध्दा आहे. महाविकास अघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचादेखील या मागणीला पाठिंबा असून सरकारकडून विविध प्रयत्नही करण्यात येत आहे. ...