मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा समाजाच्या मागण्यांच्या पाठपुराव्यांसाठी मी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मराठा समाज महामोर्चा वर्षपूर्ती संकल्पदिनाच्या निमित्ताने ओरोस येथील शरद कृषी भवन येथे केले. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून सरकार चालढकल करीत आहे. वर्षभरात केवळ चर्चाच सुरू आहे. चर्चेच्या फेºया थांबवून तत्काळ आरक्षण द्यावे, अन्यथा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरून सरकारला ताकद दाखवावी लागेल... ...
मुंबईतील राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चा काढून एक महिना उलटला असून, अद्याप मुख्यमंत्र्यांनी मोर्चेक-यांच्या मान्य केलेल्या मागण्यांचे शासन निर्णय जाहीर केलेले नाहीत. त्या विरोधात रोष व्यक्त करत, मराठा क्रांती मोर्चाच्या नवी मुंबई समन्वयकांनी ‘जोडे म ...
हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी मराठा जातीचा अवमान करून निर्मला यादव यांची मानहानी केली आहे. दोन जातींमध्ये तेढ निर्माण करणे, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन करणे, अंधश्रद्धा पसरविणे, उच्च - नीचता पाळणे, भारतीय राज्यघटनेचे उ ...
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील , शिवसेनेचे दिवाकर रावते, एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचे गिरीश महाजन आणि संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या 5 सदस्यीय उपसमितीची स्थापना ...
एकीकडे राज्यभरात आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्च काढल्याने मराठा समाज चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान शेतकरी आत्महत्येची आकडेवारी समोर आली असून, यानिमित्ताने पुन्हा एकदा मराठा समाज चर्चेला आला आहे. ...