लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मानुषी छिल्लर

मानुषी छिल्लर, मराठी बातम्या

Manushi chillar, Latest Marathi News

Samrat Prithviraj Movie Tax Free: 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट उत्तर प्रदेश पाठोपाठ आणखी दोन राज्यात टॅक्स फ्री - Marathi News | Akshay Kumar Manushi Chillar starrer Samrat Prithviraj movie tax free Uttar Pradesh Madhye Pradesh and Uttarakhand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट उत्तर प्रदेश पाठोपाठ आणखी २ राज्यात टॅक्स फ्री

उद्या सर्वत्र रिलीज होणार सम्राट पृथ्वीराज ...

Manushi Chhillar INTERVIEW: "प्लास्टिक सर्जरी वैयक्तिक गोष्ट, पण..."; विश्वसुंदरी मानुषी छिल्लरचा मोलाचा सल्ला!  - Marathi News | prithviraj chauhan movie actress and miss universe manushi chhillar shares her views on plastic surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :INTERVIEW: "प्लास्टिक सर्जरी वैयक्तिक गोष्ट, पण..."; विश्वसुंदरी मानुषी छिल्लरचा मोलाचा सल्ला! 

चित्रपटाच्या सेटवरचा पहिला वहिला टेक, दिग्गज सहकलाकारांसोबतचा अनुभव, करिअर आणि सौंदर्याच्या परिभाषेत प्लास्टिक सर्जरीसारख्या शस्त्रक्रियांना कितपत स्थान? अशा विविध विषयांवर मानुषीनं दिलखुलासपणे आपलं मत व्यक्त केलं.  ...

Samrat Prithviraj: अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' चित्रपटाचं नाव बदललं, करणी सेनेच्या विरोधानंतर निर्णय! - Marathi News | Akshay Kumars Prithviraj is now Samrat Prithviraj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' चित्रपटाचं नाव बदललं, करणी सेनेच्या विरोधानंतर निर्णय!

Samrat Prithviraj: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'पृथ्वीराज' चित्रपटाचं नाव आता बदलण्यात आलं आहे. ...

'...ते महत्त्वाचं नाही'; पृथ्वीराज चौहान यांच्या जन्मस्थानाविषयी प्रश्न विचारणाऱ्याला अक्षयचं उत्तर - Marathi News | akshay kumars solid reply about prithviraj chauhan birthplace during trailer launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...ते महत्त्वाचं नाही'; पृथ्वीराज चौहान यांच्या जन्मस्थानाविषयी प्रश्न विचारणाऱ्याला अक्षयचं उत्तर

Akshay kumar: पृथ्वीराज चौहान यांच्या जन्मस्थळाविषयीअक्षयनेला एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं अक्षयने दिलेल्या उत्तरांमुळे उपस्थितांची मनं जिंकून घेतली आहेत. ...

Prithviraj Trailer : धर्म के लिए जिया हूं, धर्म के लिए मरूंगा..., पाहा अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चा थरारक ट्रेलर - Marathi News | Prithviraj trailer: Akshay Kumar, Manushi Chhillar action packed movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्म के लिए जिया हूं, धर्म के लिए मरूंगा..., पाहा अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चा थरारक ट्रेलर

Prithviraj Trailer Out : येत्या 3 जून रोजी ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तूर्तास चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 2 मिनिटं 57 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये युद्धाचे चित्तथरारक प्रसंग अंगावर काटा आणतात. ...

Video: 'हिंदुस्तान का शेर आ रहा है'; अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चा टीझर प्रदर्शित - Marathi News | akshay kumar manushi chhillar prithviraj teaser released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'हिंदुस्तान का शेर आ रहा है'; अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चा टीझर प्रदर्शित

Prithviraj: अक्षयचा 'पृथ्वीराज' हा चित्रपट सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित असून त्याचा टीझर अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे. ...

मानुषी छिल्लर म्हणते शाकाहार उत्तम आहार, जाणून घ्या यामागचे खास कारण - Marathi News | ‘I encourage everyone to give being vegetarian a try!’ : says Prithviraj heroine Manushi Chhillar on Earth Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानुषी छिल्लर म्हणते शाकाहार उत्तम आहार, जाणून घ्या यामागचे खास कारण

मानुषी छिल्लर वसुंधरा दिन (अर्थ डे) साजरा करताना सांगतेय की शाकाहारी असण्याने आपल्या पृथ्वीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. ...

'द ग्रेट इंडियन फॅमिली'त झळकणार विकी कौशल आणि मानुषी छिल्लर - Marathi News | Vicky Kaushal and Manushi Chillar to star in 'The Great Indian Family' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द ग्रेट इंडियन फॅमिली'त झळकणार विकी कौशल आणि मानुषी छिल्लर

विकी कौशल आणि मानुषी छिल्लर आपल्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आले आहेत. ...