Manure Definition in Agriculture in Marathi जनावरे आणि मानवी मलमूत्र, पालापाचोळा यासारखे विघटन होणाऱ्या घटकांपासून विविध प्रकारे सेंद्रिय खतांची निर्मिती केली जाते. Read More
कोकणातील जमीन व हवामान पिकाला योग्य असल्याने शेतकरी ऊसलागवडीकडे वळले आहेत. खरीप हंगामातील भात पिकाची कापणी झाल्यानंतर जमिनीतील योग्य ओलावा असताना लागवड सुलभ होत आहे. ...
सेंद्रिय पदार्थापासून (वनस्पती व प्राणीजन्य) सुक्ष्म जिवाणूच्या सहाय्याने कुजवून आपल्यास उत्कृष्ट खत तयार करता येते. कंपोस्ट खत तयार करण्याच्या विविध पध्दती आहेत. यामध्ये इंदौर, बेंगलोर पध्दत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप खत (फॉस्फो कंपोस्ट) इत्यादीचा समाव ...
सामुच्या मूल्याचा जमिनीतील अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर परिणाम होते, बहुतांशी पिकांना लागणारे अन्नद्रव्ये (प्रमुख, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये) हि सामू ६.६ ते ७.३ या तटस्थ (उदासीन) या वर्गवारीत उपलब्ध होतात तरीपण बदलत्या हवामान परिस्थितीत सामू ६ ते ८ ...
सुरू उसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी दरम्यान केली जाते. सुरू उसाच्या अधिक उत्पादनासाठी शास्त्रीयदृष्ट्या लागवड करणे गरजेचे आहे. पूर्वमशागत, जमिनीची उभी आडवी खोल नांगरट करावी. दुसऱ्या नांगरणीपूर्वी हेक्टरी २० टन कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत द ...
जमिनीच्या सामू, विद्युत वाहता (क्षारता) आणि मुक्त चुनखडीचे प्रमाण या पायाभूत गुणधर्मावरून जमिनीच्या समस्या कळतात व त्यानुसार जमीन सुधारणेचे व्यवस्थापनही करता येते. यापैकी सामू म्हणजे काय? यालाच आपण आम्ल विम्ल निर्देशांक सुद्धा म्हणतो. ...
ताग शेतीतून प्रतिएकर ९ ते १० क्विंटल उत्पादन (बी) मिळते. या बियांना सहा ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल मिळतोय. अत्यंत कमी खर्चाचे व प्रति एकरी ६५ हजार रुपये हमखास उत्पादन देणारे हे पीक असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. ...
बिऊर (ता. शिराळा) गावाची आता गवती चहाचे गाव म्हणून ओळख निर्माण होत आहे. तब्बल ७० पेक्षा जास्त शेतकरी गवती चहाची लागवड करीत आहेत. येथील शेतकऱ्यांनी गवती चहाची लागवड करून मुंबई मार्केटमधे अल्पावधीत ओळख झाली आहे. ...
हळद लागवड होऊ न सात महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या कालावधीमध्ये हळद पीकवाढीच्या हळकुंड भरणे ही महत्त्वाची अवस्था सुरू असते. आंतरमशागतीच्या कामांमध्ये खते देणे, पाणी व्यवस्थापन, तणांचे नियंत्रण, फुलांचे दांडे न काढणे इत्यादी महत्त्वाच्या कामांच ...