लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेंद्रिय खत

Manure Definition in Agriculture in Marathi

Manure, Latest Marathi News

Manure Definition in Agriculture in Marathi जनावरे आणि मानवी मलमूत्र, पालापाचोळा यासारखे विघटन होणाऱ्या घटकांपासून विविध प्रकारे सेंद्रिय खतांची निर्मिती केली जाते.
Read More
पाटलांनी केला विक्रम; खडकाळ जमिनीत एकरामध्ये काढले १२० टन ऊस उत्पादन - Marathi News | Patil set a record of 120 ton of sugarcane per acre in barren land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाटलांनी केला विक्रम; खडकाळ जमिनीत एकरामध्ये काढले १२० टन ऊस उत्पादन

कृषी पदविकाधारक बनल्यानंतर सतीश यांनी नोकरीच्या मागे न लागता घरच्या शेतीकडे लक्ष दिले. उसाचे एकरी उत्पादन घेण्यात त्यांनी कागल तालुक्यात विक्रम नोंदविला असून, त्यांचे कौतुक होत आहे. ...

वाशी बाजार समितीत आंब्याचे दर कोसळले; लवकरच आंबा स्थानिक बाजारपेठेत येणार - Marathi News | Mango prices fall down in Vashi market committee; Soon the mangoes will hit the local market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाशी बाजार समितीत आंब्याचे दर कोसळले; लवकरच आंबा स्थानिक बाजारपेठेत येणार

शेतकरी वाशी (नवी मुंबई) येथे विक्रीला पाठवित आहेत; मात्र गेल्या चार दिवसांत वाशी मार्केटमधील आंब्याचे दर कोसळल्याने स्थानिक बाजारपेठेत आंब्याची विक्री होऊ लागली आहे. ...

ऊस शेतीला दिली आधुनिकतेची जोड; एकरी १०८ टन झाली विक्रमी ऊस तोड - Marathi News | Advanced sugarcane farming; a record sugarcane production 108 tons per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस शेतीला दिली आधुनिकतेची जोड; एकरी १०८ टन झाली विक्रमी ऊस तोड

शेतीला आधुनिकतेची जोड देत जिद्द, चिकाटी, प्रामाणिक कष्टाच्या जोरावर योग्य व्यवस्थापन करत टेळेवाडी (ता. दौंड) येथील दशरथ तानाजी टेले यांनी एक एकर माळरान ऊसाच्या शेतीमध्ये एकशे आठ मेट्रीक टन उत्पादन घेतले. ...

प्रयोगशील वृत्तीच्या संतोष यांनी खेकडा व मत्स्यपालनाबरोबर शेतीला दिली गती - Marathi News | Santosh, who has an experimental attitude, started agriculture along with crab and fish farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रयोगशील वृत्तीच्या संतोष यांनी खेकडा व मत्स्यपालनाबरोबर शेतीला दिली गती

केवळ शेती नाही तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत अधिकाधिक उत्पन्न निर्व्हळ येथील संतोष शांताराम वाघे सतत प्रयत्नशील आहेत. प्रयोगशील वृत्तीमुळे नवीन प्रयोग करीत आहेत. मिळविण्यासाठी खेकडा पालन, मत्स्यपालन हे शेतीपूरक व्यवसायही वाघे उत्कृष्ट पद्धतीने करत आ ...

बिऊरच्या अभिजित पाटलांची कमाल परदेशी झुकिनी शेतीत केली धमाल - Marathi News | Abhijit Patil farmer from biur village made a big splash in foreign zucchini farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिऊरच्या अभिजित पाटलांची कमाल परदेशी झुकिनी शेतीत केली धमाल

बिऊर (ता. शिराळा) गाव शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून उत्पादन काढण्यामध्ये प्रसिद्ध आहे. येथील अभिजित आकाराम पाटील या युवकाने गतवर्षीपासून झुकिनी या परदेशी भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. ...

बाजारपेठेतील मागणी आणि भाजीपाला लागवड; निमगावातील शेतकऱ्याला फ्लॉवरने केले मालामाल - Marathi News | Market Demand and Vegetable Cultivation; The cauliflower made the farmer of Nimgaon rich | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारपेठेतील मागणी आणि भाजीपाला लागवड; निमगावातील शेतकऱ्याला फ्लॉवरने केले मालामाल

निमगाव परिसरात सुमारे शेकडो एकर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी फ्लॉवर पिकाचे उत्पादन घेतले आहे. निमगाव येथील सातपुतेवस्ती वरील भाऊसाहेब सातपुते व पत्नी साधना सातपुते यांनी एक एकर क्षेत्रात फ्लॉवर पीक घेतले होते. ...

दुष्काळी पट्टयात फुलतंय पंचवीस वर्षे जगणारं हे झाड.. कशी केली जाते शेती - Marathi News | This tree will live for twenty-five years blooming in the drought belt.. How is cultivation done? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळी पट्टयात फुलतंय पंचवीस वर्षे जगणारं हे झाड.. कशी केली जाते शेती

पहिल्या वर्षी एका झाडाला कमीत कमी दहा ते बारा किलो फळ निघत आहे. एकरात सहाशे खांब उभे केले आहेत. दीड वर्षात एकरी उत्पन्न आठ ते दहा टन मिळत असून, किलोमागे ८० ते ३०० रुपये भाव मिळत आहे. ...

एकरी १५० टन उसाच्या विक्रमी उत्पादनामुळे अमोलने घातली कृषिभूषण पुरस्काराला गवसणी - Marathi News | Amol won the Krishi Bhushan Award for record production of 150 tonnes of sugarcane per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकरी १५० टन उसाच्या विक्रमी उत्पादनामुळे अमोलने घातली कृषिभूषण पुरस्काराला गवसणी

पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत दुधारी (ता. वाळवा) येथील अमोल लकेसर यांनी एकरी १५० टनापर्यंत उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. प्रयोगशील शेतीबद्दल राज्य शासनाने लकेसर यांना ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’ जाहीर केला आहे. ...