Manure Definition in Agriculture in Marathi जनावरे आणि मानवी मलमूत्र, पालापाचोळा यासारखे विघटन होणाऱ्या घटकांपासून विविध प्रकारे सेंद्रिय खतांची निर्मिती केली जाते. Read More
हिरवळीच्या खतामध्ये मुख्यातः झाडांचा पाला, फांद्या आणि वनस्पतींचे अवशेष जमिनीमध्ये गाडले जातात. बोरू, धैंचा, मुग, चवळी, गवार इत्यादी द्विदल पिके शेतात वाढवून फुलोऱ्याच्या वेळी नांगरून जमिनीत गाडली जातात. ...
युरिया या नत्रखतांचे नाव माहित नाही, असा शेतकरी शोधून सापडणार नाही. या खताचा वापर सर्वत्र प्रचलित असून लोकप्रिय झाला आहे. अल्पावधीमध्येच पिकांची होणारी जोमदार वाढ, हिरवागार तजेलदारपणा आणि उत्पादनात होणारी भरघोस वाढ शेतकरी दृष्टीआड करू शकत नाही. ...
दौंड तालुक्यातील ईश्वर वाघ व महेंद्र वाघ या दोन बंधूंची पारगाव येथील शेतीतील नाविन्यपूर्ण उपक्रमातून कारले या पिकात भरघोस उत्पन्न मिळाले. दरवर्षी कारल्याचे उत्पन्न चांगले मिळते एखाद्या वर्ष वगळता दरवर्षी नफ्यात असल्याचे ईश्वर वाघ यांनी सांगितले. ...
विविध प्रकारच्या तृणधाण्यामध्ये प्रथिने, कार्बोदके, जिवनसत्वे त्याच बरोबर खजिने ही विपुल प्रमाणात असतात. इ. एम. द्रावणाच्या साह्याने या धान्याची उत्कृष्ठ स्लरी बनवता येते. ...