Manure Definition in Agriculture in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Manure, Latest Marathi News
Manure Definition in Agriculture in Marathi जनावरे आणि मानवी मलमूत्र, पालापाचोळा यासारखे विघटन होणाऱ्या घटकांपासून विविध प्रकारे सेंद्रिय खतांची निर्मिती केली जाते. Read More
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडला आहे. यामुळे उत्पादनात घट होत आहे. शेतजमिनीतून कोणतेही पीक उत्तम प्रकारे घ्यायचे असेल, तर सुपीकता आवश्यक आहे. ...
शेतजमीन पिकांच्या आवश्यक अन्नघटकांची उपलब्धता किती प्रमाणात आहे. हे जाणून घेण्यासाठी माती परीक्षण आवश्यक आहे. यामुळे उत्पादकांना पिकांच्या पोषण व्यवस्थापनाबद्दल योग्य निर्णय घेण्यास मदत होते. ...
एप्रिल-मे महिन्यात वाढत असलेल्या अधिक तापमानामळे व तीव्र सूर्यप्रकाशामुळे व जमिनीतील उपलब्ध कमी पाण्यामुळे (म्हणजेच वातावरणाचे तापमान ४० अंश से.गे. च्या पुढे जाते) केळीच्या झाडांची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते तसेच तीव्र सूर्यप्रकाशामुळे पानांची पश ...
खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक युरिया, १०-२६-२६, एमओपी या खतांना मागणी अधिक आहे. युरिया, एमओपी खतांचे दर गतवर्षी एवढेच असले तरी मिश्र खतांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ...
शेतकरी शेतीचा पोत वाढविण्यासाठी शेणखताचा वापर करतात. मात्र अलीकडच्या काळात पशुधनाची संख्या घटत असल्याने शेणखत मिळणे कठीण झाले आहे. शेतीसाठी यांत्रिक पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ...