प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. Read More
Congress leader Sachin Sawant : सीडीआर संदर्भातील माहिती तपास यंत्रणांना न देऊन तसेच सीडीआर कोणी दिला हे न सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप करत या गुन्ह्यात त्यांनी सहभागी होऊ नये, अशी विनंतीही सचिन सावंत ...
Mukesh Ambani Bomb Scare, Mansukh Hiren Death, BJP Allegations on Congress: ठाकरे सरकारची हेराफेरी अजूनही सुरुच आहे. रोज नवीन हेराफेरी या ठाकरे सरकारच्या काळात सुरू आहे. ...
Mukesh Ambani Bomb Scare, BJP Target Thackeray government: सध्या या प्रकरणात NIA तपास करत आहे, त्यात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत, सचिन वाझे यांनाही NIA ने अटक केली आहे. ...
sachin vaze confessed to nia : गेल्या महिन्यात 25 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्यानंतर घटनास्थळावर आणखी एक इनोव्हा गाडी आढळून आली होती. ...