प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. Read More
Mansukh Hiren Death, NCP Nawab Malik On BJP Devendra Fadnavis: राष्ट्रवादीच्या(NCP) आग्रही मागणीमुळेच मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली असल्याचं बोललं जातं, हेमंत नगराळे(Hemant Nagrale) यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्तपदा ...
Ravi Rana And Thackeray Government Over Sachin Vaze : आमदार रवी राणा यांनी सचिन वाझेंचाही हिरेन होईल, त्यांना तातडीने संरक्षण द्या अशी मागणी केली आहे. ...
मुंबईतील ॲंटालिया इमारतीजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडून वेगवेगळी माहिती मिळत असताना याच प्रकरणात बुधवारी सायंकाळी राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग या ...
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सुरू आहे. या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख यांचा मृतदेह ठाण्यातल्या रेतीबंदर परिसरात संशयास्पद स्थितीत आढळून आला. ...
ज्या ठिकाणी पुरावे नष्ट केले, त्या जागेची त्यांच्या उपस्थितीत पाहणी केली. ठाण्याच्या घरी जाऊन माहिती घेतली. दरम्यान, वाझेंकडे या प्रकरणाचा तपास का देण्यात आला होता, यासाठी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लवकरच चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रा ...