चांदोली अभयारण्यामुळे शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी व पक्षी आहेत त्यामुळे हे उपचार केंद्र शिराळा येथे उभे करावे, अशी लेखी मागणी नाईक यांनी केली आहे. ...
जिल्हा बँकेच्या मागील काही वर्षांतील कारभाराबाबत मी चौकशीची मागणी केली होती. त्याबाबत आजही मी ठाम आहे. बँकेमार्फत त्या गोष्टींची माहिती घेतली जाईल. त्यानंतर योग्य भूमिका मांडू, असे नाईक म्हणाले. ...