Mansi naik, Latest Marathi News 'एकता - एक पॉवर', 'कुटुंब', 'तीन बायका फजिती ऐका', 'जबरदस्त', 'मर्डर मेस्त्री', 'ढोलकी', 'हू तू तू', 'कोकणस्थ' यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मानसीचे 'बघतोय रिक्षावाला' या गाण्याप्रमाणेच 'बाई वाडयावर या'हे गाणे तुफान हिट ठरले. Read More
Manasi Naik : मानसी नाईक हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मोठी घोषणा केली आहे. ...
Manasi Naik : मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचे लग्न १९ जानेवारी २०२१ ला पार पडले होते. मात्र आता लवकरच ते दोघेही विभक्त होणार आहेत. ...
अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) आणि पती प्रदीप खरेरा (Pardeep Kharera) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत सोशल मीडियावर चर्चेत राहत आहेत. ...
Manasi Naik : मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक नुकतीच नवऱ्यापासून विभक्त झाली आहे. अशात तुनिषाच्या आत्महत्येनंतर मानसीची एक पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. ...
Manasi Naik : प्रदीप चांगला मुलगा होता म्हणणाऱ्या महिलेवर मानसी नाईक चांगलीच संतापली. ...
Flashback 2022 : २०२२ वर्षात अनेक लोकप्रिय जोड्या विवाह बंधनात अडकल्या तर काही जोड्यांनी आपल्या नात्याला पूर्णविराम दिला. ...
Manasi Naik And Pardeep Kharera : मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा घटस्फोट घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ...
Manasi Naik : अभिनेत्री मानसी नाईक हिने नुकतेच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. ...