'मंगलम दंगलम' या मालिकेत मनोज जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मनोज जोशी यांनी आजवर मराठी, हिंदी, गुजराती चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ...
संजीव यांची पत्नी संगीता संकलेचा (भूमिका साकारली आहे अंजली गुप्ता यांनी) ही एक उत्साही गृहिणी आहे. अर्जुनची आई चारुलता कुट्टी (भूमिका साकारली आहे अनिता कुलकर्णी यांनी) ही इंदूरमध्ये एक कायद्याची प्राध्यापक आहे. ...