लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
News & Views Live: मनोज-जरांगे पाटील यांना राजकीय पक्ष गृहीत धरत आहेत का? Loksabha Election 2024 - Marathi News | News & Views Live: Are Manoj-Jarange Patil being taken for granted by political parties? Loksabha Election 2024 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :News & Views Live: मनोज-जरांगे पाटील यांना राजकीय पक्ष गृहीत धरत आहेत का? Loksabha Election 2024

News & Views Live: मनोज-जरांगे पाटील यांना राजकीय पक्ष गृहीत धरत आहेत का? Loksabha Election 2024 ...

‘आरक्षणासाठी आता ६ जूनची डेडलाईन अन्यथा..’; जरांगेंचा सरकारला इशारा - Marathi News | "June 6 is the deadline for reservation, otherwise..", Manoj Jarange Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आरक्षणासाठी आता ६ जूनची डेडलाईन अन्यथा..’; जरांगेंचा सरकारला इशारा

माध्यमांशी बोलताना जरांगे-पाटील म्हणाले, आरक्षण देतो, असे सांगून आम्हाला धोका दिला. ...

“सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल त्यास पाठिंबा द्या, मराठ्यांचा रोष निवडणुकीत दिसेल”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil said fury of maratha community will be visible in the lok elections 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल त्यास पाठिंबा द्या, मराठ्यांचा रोष निवडणुकीत दिसेल”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे सांगितले होते. परंतु दिले नाही. शासनाने धोका दिला आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

'भुजबळ उभे राहुद्यात मग बघतो', मनोज जरांगे पाटलांचे आक्रमक विधान - Marathi News | Manoj Jarange Patal's aggressive statement 'Bhujbal stands up and watches' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'भुजबळ उभे राहुद्यात मग बघतो', मनोज जरांगे पाटलांचे आक्रमक विधान

आम्हाला सरकारने न्याय द्यावा, सरकार अन्याय करत राहील तर येणारी विधानसभा निवडणूका लढवणार ...

आरक्षणास विरोध करणाऱ्यांना सुट्टी नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा - Marathi News | No holiday for those who oppose reservation; Manoj Jarange Patal's warning | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरक्षणास विरोध करणाऱ्यांना सुट्टी नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

कोणाच्याही सभेला जायचं नाही कोणाचाही प्रचार करायचा नाही, मुलाबाळांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवा - जरांगे पाटील ...

मनोज जरांगेंची मोठी घोषणा; नारायणगडावर ९०० एकरात घेणार सभा - Marathi News | Manoj Jarange will hold a meeting on 900 acres at Narayangad | Latest beed News at Lokmat.com

बीड :मनोज जरांगेंची मोठी घोषणा; नारायणगडावर ९०० एकरात घेणार सभा

गावागावात जाऊन बैठका घेण्यासाठी २० जणांची टीम तयार करा- मनोज जरांगे ...

मनोज जरांगे-पाटील यांची बीडमध्ये ९०० एकरांत सभा? - Marathi News | Maratha Reservation: Manoj Jarange-Patil meeting in 900 acres in Beed? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे-पाटील यांची बीडमध्ये ९०० एकरांत सभा?

Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात समाजाची बीड तालुक्यात ८ जूनला सभा होणार आहे. ...

"वचनाची राखतो आग, मर्दमावळा शिवरायांचा वाघ"; 'संघर्षयोद्धा'मधील धडाकेबाज गाणं बघाच - Marathi News | Sangharshyodha Manoj Jarange Patil movie new song Mard Mavala Shivrayancha Wagh out now by divya kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वचनाची राखतो आग, मर्दमावळा शिवरायांचा वाघ"; 'संघर्षयोद्धा'मधील धडाकेबाज गाणं बघाच

'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमातील मर्दमावळा शिवरायांचा वाघ हे धडाकेबाज भेटीला आलंय ...