Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
Solapur News: मराठ्यांचे नेते मनोज जरांगे-पाटील हे सोमवारी सोलापूरात येणार असून, ते पुढे जाहीर सभेसाठी बेळगाव येथे जाणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाहीर सभेसाठी सोलापूरमध्ये येणार आहेत. ...
Manoj Jarange Patil Voting: मराठा समाजाचे उमेदवार देणार असल्याचीही घोषणा जरांगे यांच्याकडून देण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात मराठा क्रांती मोर्चाकडून एकही उमेदवार उभा राहिलेला नाही. अशातच जरांगे यांनी आमदारांची धाकधुक वाढविणारी घोषणा केली आहे. ...
Manoj Jarange Patil News: कोणालाही पाठिंबा नाही. राजकारणात नसल्यामुळे कोणाला पाडा किंवा कोणाला पाडू नका, असे सांगितलेले नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...
मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत 'संघर्षयोद्धा' सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलंय. याविषयी मनोज जरांगे पाटलांनी मौन सोडलंय. काय म्हणाले बघा (manoj jarange patil) ...
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील सिनेमातील शिवरायांच्या आरतीचं खास गाणं प्रदर्शित झालंय. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही हे खास गाणं ऐकाच (Sangharsh Yoddha manoj jarange patil) ...
Loksabha Election 2024: सुनेत्रा पवारांवरील 'ते' विधान, इंडिया आघाडीला राज्यात किती जागा मिळतील, मनोज जरांगे पाटील राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसणार यासारख्या विविध प्रश्नांवर शरद पवारांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत उत्तरे दिली. ...