शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : दंगली घडवून आणणारी धनंजय मुंडे यांची टोळी : मनोज जरांगे-पाटील 

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंच्या गुंडाची टोळी संपली पाहिजे, हा तर...; मनोज जरांगे पाटील भडकले

महाराष्ट्र : वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं; मी ९६ कुळी मराठा, पण..

बीड : वडील गेले; आता संपूर्ण देशमुख कुटुंब संपल्यास यांचे डोळे उघडणार का? वैभवीचा उद्विग्न सवाल

बीड : जरांगेंच्या डोळ्यांत अश्रू, SP काँवत यांची विनंती; अखेर २ तासांनी धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले

बीड : मस्साजोगमध्ये धनंजय देशमुखांसह ग्रामस्थांचे आक्रमक आंदोलन; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

महाराष्ट्र : सगळं पाप झाकण्यासाठी तो...; मनोज जरांगे धनंजय मुंडेंबद्दल काय काय बोलले?

जालना : संतोष देशमुखांच्या लेकीचा टाहो! पप्पा, मला माफ करा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही!

महाराष्ट्र : “धनंजय मुंडे गुंडांच्या टोळीच्या जीवावर उभे, स्वतःचे पाप झाकायला ओबीसींचा आसरा”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : मनाेज जरांगे, अंजली दमानिया यांच्याविरोधात उदगीर येथे गुन्हा दाखल; अडचणी वाढणार