Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्याFOLLOW
Manoj jarange patil, Latest Marathi News
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: ठाकरे गटाशी फिसकटताच संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यामुळे या विधानसभेला राज्यात आणखी काही समीकरणे पाहायला मिळू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
मराठ्यांची ताकद असेल त्याठिकाणी उमेदवार देणार असे जरांगे यांनी म्हटले होते. तत्पूर्वी, 288 मतदार संघात तयारी करा, असेही जरांगे यांनी म्हटले होते. मात्र आता... ...
Maharashtra Assembly Election 2024: बीड जिल्ह्यातील सर्व जागांवर दावा करण्याचा आमचा अधिकार आहे. जास्तीत जास्त जागा आम्हाला नक्की मिळतील, असे बजरंग सोनावणे यांनी स्पष्टपणे सांगितले. ...
Maharashtra Assembly Election 2024: रात्री यादी जाहीर होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खास माणूस पहाटेच मनोज जरांगेंना भेटल्याचे समजते. मनोज जरांगेंच्या मनधरणीसाठी १० दिवसांत दुसऱ्यांदा ही भेट झाल्याचे म्हटले जात आहे. ...
Marathwada assembly election 2024: 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने मराठवाड्यातील आठ जागा जिंकत आघाडीचा धूरळा उडवला होता. पण, अवघ्या पाच वर्षातच मराठवाड्यातील चित्र बदललं. एकच जागा महायुतीला मिळाली. लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर विधानस ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाव न आल्याने नाराज झालेले बीड जिल्ह्यातील भाजपाचे नेते राजेंद्र म्हस्के यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. तसेच राजेंद्र म्हस्के (Rajendra Mhake) यांनी आज थेट मरा ...