लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम - Marathi News | Maratha Reservation: agree on Maratha-Kunbi same or else indefinite hunger strike in Mumbai from August 29; Manoj Jarange's ultimatum | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम

29 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत बेमुदत उपोषण – मनोज जरांगे पाटील यांचा इशारा ...

परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले - Marathi News | manoj jarange patil reaction over mahant namdev shastri statement on dhananjay munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले

Manoj Jarange Patil News: धनंजय मुंडे पुन्हा पदावर आले, तर त्याचे दुष्परिणाम पुन्हा एकदा सरकारला भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ...

उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली? - Marathi News | Uday Samant and Sandipan Bhumare suddenly met Maratha Reservation Manoj Jarange What exactly was discussed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?

उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांचीपैठण फाटा येथील छत्रपती भवन इथं भेट घेतली आहे. ...

मंत्री उदय सामंत, खासदार संदिपान भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट; तिघांमध्ये तासभर चर्चा - Marathi News | Minister Uday Samant, MP Sandipan Bhumare met Manoj Jarange; the three discussed for an hour | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मंत्री उदय सामंत, खासदार संदिपान भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट; तिघांमध्ये तासभर चर्चा

सरकारनं मागण्या मंजूर केल्या नाही तर राज्यव्यापी बैठक घेऊन ...

अंजली दमानियांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट; धनंजय देशमुखही सोबत, काय चर्चा झाली? - Marathi News | Anjali Damania met Manoj Jarange; What exactly was the topic of discussion? See | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंजली दमानियांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट; धनंजय देशमुखही सोबत, काय चर्चा झाली?

अंजली दमानिया यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. ...

...तर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील; संतोष देशमुख प्रकरणाबाबत मनोज जरांगेंचा दावा - Marathi News | Manoj Jarange: ...then everyone will end in a gang war in jail; Manoj Jarange claims regarding Santosh Deshmukh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील; संतोष देशमुख प्रकरणाबाबत मनोज जरांगेंचा दावा

Manoj Jarange Patil : बीडच्या कारागृहात वाल्मिक कराड आणि बबन गित्ते गँगमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

“आरोपी सोंग करणारे आहेत, ताबडतोब फाशीची शिक्षा द्या”; कराड-घुले मारहाणीवर जरांगे थेट बोलले - Marathi News | manoj jarange patil reaction over walmik karad and sudarshan ghule were likely beaten in jail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आरोपी सोंग करणारे आहेत, ताबडतोब फाशीची शिक्षा द्या”; कराड-घुले मारहाणीवर जरांगे थेट बोलले

Manoj Jarange Patil: संतोष देशमुख प्रकरणाचा खटला लवकरात लवकर निकाली काढणे गरजेचे आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

“शेतकरी कर्जमाफी होणार नसेल तर यांच्याकडे बघावे लागेल, गावबंदी करावी लागेल”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil criticized state govt over farmers loan waiver issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकरी कर्जमाफी होणार नसेल तर यांच्याकडे बघावे लागेल, गावबंदी करावी लागेल”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून, सरकारला थेट इशारा दिला आहे. ...