Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
Prakash Ambedkar News: मनोज जरांगेंच्या भूमिकेमुळे गरीब मराठ्यांना न्याय मिळेल, असे वाटत नाही. मनोज जरांगेंची यांची मागणी संविधानिक नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. ...
Maharashtra Assembly Election 2024: मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावं यासाठी केलेलं उपोषण स्थगित केल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची आज परिवर्तन महाशक्ती आघाडीतील नेत्यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपू ...
Rajesh Tope meets Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. त्यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी भेट घेतली. ...