Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा, तर श्रीक्षेत्र नारायणगडावर मनोज जरांगे-पाटील यांचा दसरा मेळावा शनिवारी होत आहे. पहिल्यांदाच धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे बहीण-भाऊ एकत्रित येणार आहेत. ...
Manoj Jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सातत्याने वारंवार आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल एका डॉक्टरने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. त्यानंतर संभाजी ब्रिगेडने कार्यकर्त्यांनी डॉक्टरवर शाई फेकली. ...
मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मॅनेज असून महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकवण्यासाठी तुम्ही हे करताय का असा आरोप आमदार राजेंद्र राऊतांनी जरांगेंवर केला होता. ...
Maratha Reservation: शरद पवार यांनी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून वाढवून ८० टक्क्यांपर्यंत करावी, त्यासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा करावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असं विधान केलं होतं. त्यावर आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील ...