Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
मिटमिट्याच्या डोंगरावर आकारास येत असलेल्या ऊर्जाभूमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पायाभरणी जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली ...
Maharashtra Assembly Election 2024 Politics: मनोज जरांगे यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. एक ते दोन जागांवरही ते उमेदवार देणार नाहीत, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ...
धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथे शनिवारी लाखोंच्या उपस्थितीत पारंपरिक दसरा मेळावा महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, हा समाज राज्यात समुद्रासारखा आहे. तो कधी म ...
Bhaskar Jadhav Manoj Jarange Chhagan Bhujbal: शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दसरा मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला घेरलं. या सरकारवर कुणाचाही विश्वास नाही, असे ते म्हणाले. ...
Manoj Jarange Patil Rally: विजयादशमी दिनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी श्रीक्षेत्र नारायण गड येथे दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यातून मनोज जरांगेंनी सरकारला आरक्षणाचा निर्णय घेण्यासंदर्भात नवा अल्टिमेटम दिला. ...
Manoj jarange Patil : मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणामध्ये (OBC Reservation) समावेश करण्यास विरोध करणारे आता सरकारने १६-१७ जातींची ओबीसींमध्ये समावेश केल्यानंतर काही का बोलले नाहीत, आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसला नाही का, असा सवाल मनोज जरांगे पाटील ...
Manoj Jarange Patil: आचारसंहिता लागेपर्यंत वाट पाहायची. मात्र सरकारने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर, सरकारच्या नाकावर टिच्चून सरकारला उलटपालटं केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ...