Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
Maharashtra Assembly Election 2024: एकामागून एक भाजपा नेते अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...
लोकसभा निवडणुकीत ‘जरांगे फॅक्टर’ महत्त्वाचा ठरला. मराठवाड्यात सात जागांवर महायुतीचा पराभव झाला. याची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये म्हणून महायुतीच्या नेत्यांचे पाय अंतरवाली सराटीकडे वळत आहेत. ...
सातारा : ‘महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते होते. मात्र, त्यांनी स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी मराठा आरक्षणासह अनेक प्रश्न ... ...
Manoj Jarange Maharashtra Election: मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला विशेषतः भाजपाविरोधात जाहीरपणे भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपानेही आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रवीण दरेकर यांनी जरांगेंना खुलं आव्हान दिलं आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: इथे सुखी कुणीच नाही. ही आक्रोषाची लाट यांना होरपळवून काढणार आहे. ही लाट देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे. ...
BJP Radhakrishna Vikhe Patil Meet Manoj Jarange Patil: पुन्हा एकदा महायुती सरकारला इशारा दिल्यानंतर लगेचच राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. ...