लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
मोठी बातमी: मनोज जरांगे पाटील कुठे उमेदवार देणार?; मतदारसंघांची पहिली यादी समोर - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Big News Where Manoj Jarange Patil will field candidate First list of constituencies | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोठी बातमी: मनोज जरांगे पाटील कुठे उमेदवार देणार?; मतदारसंघांची पहिली यादी समोर

ज्या जागा जिंकू शकतो, अशा ठिकाणी उमेदवार देऊ आणि इतर ठिकाणी ज्यांनी आपल्याला त्रास दिला, त्यांचा पराभव करू, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.  ...

“देवेंद्र फडणवीसांनी बेजार केले म्हणून लढतो, आम्हाला नाद नाही”; मनोज जरांगेंची पुन्हा टीका - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 manoj jarange patil criticized bjp dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसांनी बेजार केले म्हणून लढतो, आम्हाला नाद नाही”; मनोज जरांगेंची पुन्हा टीका

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: माझा समाज एकगठ्ठा राहील. इतरांचे काही सांगत नाही. आपल्याला आधार पाहिजे. आम्हाला गरीब मराठ्यांना हक्काचा अधिकार करायचा आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले  - Marathi News | So Who is behind Manoj Jarange This will be clear; BJP leader Pravin Darekar spoke clearly  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 

चार तारखेला मनोज जरांगे पाटलांचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल, असे भाजप नेते आमदार प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. ...

मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन - Marathi News | Maratha leader Manoj Jarange Patil appealed to all the candidates to come to Antarwali Sarati on Sunday | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन

मराठा, मुस्लिम आणि दलीत हे समीकरण जुळल्यानंतर आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली ...

सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Everyone should decide on one candidate: Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील

Maharashtra Assembly Election 2024 : इच्छुकांना तातडीने बैठक घेण्याची सूचना ...

जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: A list of OBCs is prepared to counter the list of Manoj Jarange, the one who gets up and goes to meet them; Lakshmana hake the trumpet with calls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले

Manoj Jarange vs Laxman Hake: दोन दिवसांत कोणता उमेदवार निवडणूक लढविणार आणि कोणाला पाडायचे याची माहिती जरांगे जाहीर करणार आहेत. ...

शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sp group candidate samarjit singh ghatge patil meets manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी सर्वपक्षीय नेते अंतरवाली सराटीत गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. ...

“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक? - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 muslim scholar sajjad nomani praised manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मनोज जरांगे पाटील फकीर आहेत. मनोज जरांगेंनी भारतभर फिरावे. मनोज जरांगे देशाला नव्या उंचीवर पोहोचवतील, असा आशावाद मुस्लीम धर्मगुरू सज्जाद नोमानी यांनी व्यक्त केला. ...