Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्याFOLLOW
Manoj jarange patil, Latest Marathi News
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
मराठा आरक्षण या आंदोलनात मुख्यमंत्री एकाकी पडल्याचे दिसत असल्याचे कुठलीही परिस्थिती नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आमच्या चर्चा सुरू आहेत ...
जरांगेंची भाषा गावगड्याची नसून नीचपणाची आणि मुजोरपणाची आहे. जरांगेंचे लाड बंद करा, त्यांना उचलून अटक करा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. ...
Manoj Jarange Patil Uposhan Morcha Live: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईत आमरण उपोषण सुरू केले आहे. ...
Manoj Jarange Patil Maratha Reservation Update: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. २९ ऑगस्टपासून जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. ...
Sharad Pawar Maratha Reservation News: मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. मराठा आरक्षणाचा चेंडू शरद पवारांनी केंद्र सरकार कोर्टात टाकला आहे. ...