शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

मुंबई : मग, राज ठाकरेंनीच...; मनसेप्रमुखांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा प्रतिप्रश्न

महाराष्ट्र : साताऱ्यातील मनोज जरांगेंच्या सभेला विरोध; मराठा आंदोलक तेजस्विनी चव्हाणांचा इशारा

कोल्हापूर : कोल्हापुरात उद्या मनोज जरांगे यांची तोफ धडाडणार; शाहू छत्रपती यांच्यासह दोन लाख लोकांची उपस्थिती

महाराष्ट्र : हे इतकं सरळ चित्र नाही..; जरांगे पाटलांच्या आंदोलनावर राज ठाकरेंना वेगळीच शंका

महाराष्ट्र : “२४ डिसेंबरनंतर एकही दिवस सरकारला मिळणार नाही, पुढील आंदोलन मुंबईत असेल”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : पहाटे ४ ची वेळ, कडाक्याची थंडी अन् हजारोंची गर्दी; मनोज जरांगेंची सभा चांगलीच गाजली

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटलांनी घेतली बीड पोलीस अधीक्षकांची भेट; बैठकीत काय झाली चर्चा?

महाराष्ट्र : “७५ वर्षांत आरक्षणासाठी कोणी काय-काय केले, ते समाजासमोर मांडणार”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : मराठ्यांची पोरं मोठं होऊ द्यायची नाही हे षडयंत्र सर्वसामान्यांनी हाणून पाडलं

जालना : बॅनर फाडले, आम्ही कपडे फाडू; मनोज जरांगे-पाटील यांचा मंत्री, आमदारांना इशारा